परळी पत्रकार संघ आयोजित दर्पण दिन 2019 कार्यक्रमास ना.पंकजाताई मुंडे, ना.धनंजय मुंडे, सौ.दिपाताई क्षिरसागर,अनिकेत पेंडसे, हेमंत देसाई यांची उपस्थिती जगदिश पिंगळे, किरकुमार गित्ते, सौ.दिपाताई मुंडे (मुधोळ) यांचा गौरव

0
906
Google search engine
Google search engine

परळी पत्रकार संघ आयोजित दर्पण दिन 2019 कार्यक्रमास

ना.पंकजाताई मुंडे, ना.धनंजय मुंडे, सौ.दिपाताई क्षिरसागर,अनिकेत पेंडसे, हेमंत देसाई यांची उपस्थिती

जगदिश पिंगळे, किरकुमार गित्ते, सौ.दिपाताई मुंडे (मुधोळ) यांचा गौरव

नितीन ढाकणे : परळी पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी दर्पण दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले असून दोन सत्रातील या कार्यक्रमात मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रातील कार्यक्रमास  विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे, साम टिव्हीचे वृत्तनिवेदक अनिकेत पेंडसे, महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक हेमंत देसाई तर दुसर्‍या सत्रात राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, बीड च्या माजी नगराध्यक्षा सौ.दिपाताई क्षिरसागर यांची उपस्थिती राहणार आहे.

रविवार,दि.6 जानेवारी 2019 रोजी नवगण महाविद्यालयात सकाळी 10.00 वा. होत असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, परळी न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात दै.लोकमतच्या माध्यमातून गेल्या 28 वर्षे पत्रकारितेत योगदान दिल्याबद्दल जेष्ठ पत्रकार तथा सा.तिसरी बाजूचे संपादक जगदिशजी पिंगळे यांना जिवनगौरव तर प्रशासकीय सेवेमध्ये अनेक पुरस्कार पटकावून परळीचे नाव देशपातळीवर उंचावलेले पुणे एम.आर.डी.चे आयुक्त किरणकुमार गित्ते यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात नवगण महाविद्यालयाच्या प्रांगणात पत्रकारांच्या कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, बीडच्या माजी नगराध्यक्षा तथा नवगण महाविद्यालयाच्या  प्राचार्या सौ.दिपाताई क्षिरसागर यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हधिकारी तथा कन्हेरवाडी येथील रहिवाशी सौ.दिपाताई मुंडे (मुधोळ) यांनी प्रशासकीय सेवेत उच्चपद भुषवून परळी तालुक्याचा नावलौकीक वाढविल्याबद्दल विशेष गौरव करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना परळी व परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालासाहेब कडबाने , शहराध्यक्ष धिरज जंगले , कार्याध्यक्ष रामप्रसाद शर्मा (दै.पार्श्‍वभूमी), ता.सचिव संतोष जुजगर (दै.रणझुंजार), शहर सचिव कैलास डुमणे (सा.रणधुमाळी), तालुका उपाध्यक्ष अनंत गित्ते (दै.गाववाला), शहर उपाध्यक्ष महादेव गित्ते (दै.अभिमान), तालुका संघटक प्रा.दशरथ रोडे (सा.जनसन्मान), शहर सह संघटक धिरेंद्रप्रसाद अवस्थी (दै.जगमित्र), कोषाध्यक्ष बालाप्रसाद व्यास (दै.लोकप्रशन), मार्गदर्शक :  जी.एस.सौंदळे, सत्यनारायण बियाणी (दै.मराठवाडा साथी), शिवशंकर झाडे (सा.क्रांती संघर्ष), प्रशांत प्र.जोशी (दै.मराठवाडा साथी), रामप्रसाद गरड (दै.वैद्यनाथ वार्ता),  राजेश साबने (दै.परळी प्रहार), आत्मलिंग शेट्टे (सा.परळी समाचार), सल्लागार : लक्ष्मण वाकडे (दै.सकाळ), संजय खाकरे (दै.लोकमत), दिलीप बद्दर (दै.सामना), प्रा.रविंद्र जोशी (दै.पुढारी), मोहन व्हावळे (दै.स्वराज्य, पि.सी.एन.न्यूज), धनंजय आढाव (दै.दिव्य मराठी), प्रकाश चव्हाण (दै.मराठवाडासाथी), धनंजय अरबुने (दै.पुण्यनगरी), प्रविण फुटके (दै.सकाळ), ओमप्रकाश बुरांडे (दै.मराठवाडा साथी), बालासाहेब जगतकर (सा.मानपत्र), अनंत कुलकर्णी (दै.झुंजारनेता), कार्यकारणी सदस्य : स्वानंद पाटील (दै.सामना), जगदिश शिंदे (दै.गावकरी, बीड संकेत), शेख मुर्करम (दै.बीड सिटीझन), महादेव शिंदे (दै.युवासोबती),  किरण धोंड (दै.प्रजापत्र), धम्मपाल कांबळे (दै.जगमित्र), प्रा.राजु कोकलगावे (दै.लोकमत टाईम्स),नितीन ढाकणे (लोकहिंद न्युज चॅनल, सा. शिवनेरी पत्र) समिर इनामदार (दै.लोकपत्र), अनिरुद्ध जोशी (दै.जगमित्र), दत्तात्रय काळे (दै.मराठवाडासाथी), प्रकाश वर्मा (महासमाचार पोर्टेबल),  संभाजी मुंडे (इलेक्ट्रॉनिक मिडीया),दिपक गित्ते( शिवमार्ग न्युज चॅनेल ), संतोष बारटक्के (दै.विवेकसिंधू), भगवान साकसमुद्रे (दै.मुलनिवासी नायक), माणिक कोकाटे (दै.आनंद नगरी), निवृत्ती खटींग वडगावकर (सा.मल्हार दर्शन), ंप्रल्हाद कंडुकटले (दै.हिंद जागृती), शेख बाबा (दै.जंग), अनिल चिंडालिया (दै.सत्यसाथी) , प्रा.हनुमंत मगर (क्रांतीकारी साथी), काशिनाथ घुगे (दै.जयगणनायक), बालाजी ढगे (सा.बीडनेता) आदींनी केले आहे