संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठाण ची भव्य वाहन रॅली संपन्न

0
899

आकाश हिवराळे/औरंगाबाद-

संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठाण ची भव्य वाहन रॅली संपन्न झाली औरंगाबाद जिल्हा परिषद मैदान येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संत रोहिदास महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य दिव्य अशी वाहन रॅलीची सुरूवात समाजसेवक सुरेश गवळी,संतोष बारसे,राजु काजळकर,संदीप शिरसाठ यांच्या हस्ते रॅली ला झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. व रॅली चा समारोप हा संत रोहिदास महाराज आरोग्य केंद्र येथे अभिवादन करून करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराज प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सचिन उसरे,सुधीर लोखंडे,समाधान नेटके,देवा ढोके,विनोद उसरे,राहुल लोखंडे,मनोज कांबळे व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.