वासुदेव नगर येथे गजानन विजय ग्रंथाचे पारायण

0
1195
Google search engine
Google search engine

आकोट (प्रतिनिधी)
सद्गुरु श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री संत वासुदेव नगर येथे दादाराव हिंगणकर यांचे निवासस्थानी
श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहीक पारायण पार पडाले.
ग्रंथ पुजन व आरती अभिजित हिंगणकर व सौ.सोनाली हिंगणकर यांनी केले.पारायणात नगरवासीय भाविक महिला सहभागी झाल्यात पारायणपीठाचे नेतृत्व सौ प्रतिभा हिंगणकर यांनी केले.
पारायण पीठाचे उद्यापण प्रगटदिनी सोमवारला सदगुरुंची आरती महाप्रसादाने होईल.असे संयोजकांनी कळविले आहे.