मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला, सहा जणांचा मृत्यू- अनेक जखमी

0
2080
Google search engine
Google search engine

मुंबई : मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल अचानक कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीआहे. या दुर्घटनेत 50 ते 60 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. काही उभ्या असलेल्या 4 व्हीलर वर स्लॅब कोसळला 2 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला आहे , अपूर्वा प्रभू, आणि रंजना तांबे यांचा समावेश मृतकांमध्ये आहे