चांदूर रेल्वेत भव्य उन्हाळी ग्राष्मकालीन शिबीर

0
960
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदुर रेल्वे तालुका क्रीडा संकुल समिती व अशोक कराटे असोसिएशन व योगा समिती, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उन्हाळी शिबिराचे स्थानिक विरूळ रोड मार्गावरील क्रीडा संकुल येथील प्रांगणात २१ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व शरीरसृष्टी चांगली व निरोगी राहण्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीराला सुरूवात झाली असुन ३० एप्रीलपर्यंत चालणार आहे.  या शिबीरात कराटे व योगा चे प्रशिक्षण दिल्या जात असुन याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.