वागदरी येथे चौघांना दगडाने मारहाण

208
जाहिरात

मौजे वागदरी येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन मारामारी गुन्हा नोंद

उस्मानाबाद :- दिनांक 24.04.2019 रोजी 09.00 वा.सु. कुंडलीक अशोक बोरुळे रा. वागदरी ता.उमरगा यांचे घरासमोर 1) माधव गोपाळ बोरुळे 2) सुरज माधव बोरुळे 3) अभिजीत माधव बोरुळे 4) सागर माधव बोरुळे व एक महिला सर्व रा. वागदरी ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन जमीन नावावर करण्याच्या कारणावरुन कुंडलीक अशोक बोरुळे यांना माधव गोपाळ बोरुळे याने लोखंडी कत्तीने डोक्यात मारुन जखमी केले व 2) सुरज माधव बोरुळे 3) अभिजीत माधव बोरुळे 4) सागर माधव बोरुळे यांनी कुंडलीक अशोक बोरुळे यांच्या आई रुपाबाई बोरुळे , वडील अशोक बोरुळे व अंजु बोरुळे यांना दगडाने मारहान केली म्हणून कुंडलीक अशोक बोरुळे यांचे एम.एल.सी.जबाब वरुन पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 143,147,149,324,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।