खरिपाच्या नियोजनाकडे बळीराजाचे लक्ष

0
1358
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी निलेश मेश्राम

सडक अर्जुनी :- काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजा सध्या खरिपाच्या नियोजनात वस्त असल्याचे दिसून येत आहे,या खरीपावरच त्याचा वरसाचे आर्थिक बजत असते त्या मुळे यंदा धानपीक किती द्यावे याचे नियोजन करण्याकडे त्याचे लक्ष वेधले आहे,
वाढलेल्या दरामुळे नियोजन बिघडले
पावसाचे दिवस कोणते,त्याचे आगमन केव्हा ,आपली जुळवा जुळवू करण्यात तो वस्त असल्याचे दिसून आले आहे ,सूर्य देव कोपत आहे मसागतीच्या कामात तासन तास कमी होत आहेत
बियाणं, रासायनिक खते यांची जुळवा जुळव करीत आहे आर्थिक तरतूद केली जात आहे,तापमानामुळे कामाचा खोळंबा झाला आहे जनावरकरिता पाणी ,वैरांनाच्या गंभीर प्रन्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे उत्पादन खर्च ,विजेचा बिल,घर खर्च मुलाचे सिकसन व इतर शेतीतील उत्तपणातून करावा लागतो यामुळे शेतकरी सातत्याने कर्जात राहत असल्याचे वास्तविकता आहे