शेतीच्या वादावरून दोन गटात वाद विवाद कोयलारी येथील घटना

325
जाहिरात

 

निलेश मेश्राम/-

सडक अर्जुनी/कोयलारी:-
आज दि,१०/०५/२०१९ रोजी दुपारी २ वाजता दरम्यान दोन्ही गटांमध्ये वादविवाद होऊन एकमेकांन विरोधात देवरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली,
सविस्तर असे की कोयलारी सेतसीवारा मध्ये दोन्ही वक्तीचे सेत असून दोन्ही शेतकरी आपली शेती करीत होते परंतु विनोद रुपचंद पुसतोड यांची हिरालाल मेश्राम यांच्या शेतीला लागून असल्याने विनोद पुसतोड यांनी हिरालाल मेश्राम ला न विचारता त्यांचे आंब्याच्या झाडाचे फांद्या कातून सागणाचे झाड कातून नेला, आणि विनोद पुसतोड हा हिरालाल मेश्राम यांच्या शेतातून वारंवार ट्रॅक्टर नेत असून त्यांच्या दुरे पूर्ण पणे फोडून त्यांचे नुकसान करीत हिरालाल मेश्राम तू माझी झाडांची तक्रार का दिली असे मनून मारण्याची धमकी दिली,
पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांन विरोधात तक्रार केली असून वरील तपास देवरी पोलीस करीत आहेत,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।