जिल्हाधिकाऱ्यांनी केले जनतेचा पाणी समस्यांचे निरीक्षण

0
729
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम/ गोंदिया:-
गोंदिया जिल्ह्या मध्ये गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यानेच्या वर्षी तापमान भरपूर वाढल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे,चुनाव आचार संहिता च्या कारणामुळे पाणी समष्याचे निराकरण उपाय योजना वेळेवर होऊ शकली नाही,ज्या मुळे अनेक गावना पान्यासाठी दर दर भटकावे लागत आहे, जिल्हाधिकारी डॉ, कादंबरी बलकवडे यांनी देवरी तालुक्यातील पाण्याची समस्या बाबत गावातील जनतेशी थेट मुलाखत घेऊन शिरपूर बांधाचा निरीक्षण केला , शिरपूर,मकरढोकडा,सीलापूर,पदाम्पर, या गावना ह्या वर्षी स्थायी लोकांना भारी टंचाई होत असल्याचे दिसून आले,बाघनदीतील पाणी एप्रिल माह महिन्यातच सुखून गेले कारणाने ह्या परिसरातील लोकांना पाण्यासाठी सकाळ पासून इकडे तिकडे भटकंती करावी लागते,