अज्ञात वक्ती ने तनसाचा ढीग जाळला कोहलीटोला/चिखली येथील घटना

211
जाहिरात

निलेश मेश्राम / सडक अर्जुनी:-
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहलीटोला ह्या गावातील सेवक्राम रामजी लाडे यांच्या शेतातील तीन एकरची संपूर्ण तनिस शेतामध्ये ठेवली असता कुणीतरी अज्ञात वक्तीचे त्या तनसाच्या ढिगाला आग लावली हा दुसमणीचा कट असल्याचे सदर शेतकरी संशय घेत आहे, आता त्या शेतकऱ्याला जनावरांना चारा नसल्याने शेतकरी संकटात पडला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।