मोर्शीच्या नगराध्यक्षा सौ. शिलाताई अशोकराव रोडे यांचे निधन

518

मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ शिलाताई रोडे यांचे आज संध्याकाळी नागपूर येथील दवाखान्यात दुःखद निधन झाले.
सौ शिलाताई रोडे ह्या 2017 मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या आहे.
आज त्यांची प्रकृती जास्त खराब झाली व त्यात त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार उद्या हिंदू समशान भूमी येथे होणार आहे….

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।