*भाजयुमोच्या युवा शक्ती अभियानाच्या चित्ररथाचे वरुडमध्ये जोरदार स्वागत – डॉ. वसुधा बोंडे व युवा मोर्चातर्फे जोरदार स्वागत*

0
514
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी:-

भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती ग्रामीण तर्फे युवाशक्ती अभियान – मि नवमतदार विकासाचा भागीदार अभियानाची व तसेच भाजपा संघटन पर्व अभियानाची सुरुवात पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे व जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजयुमो जिल्हाध्यक्ष वेदांत शुरपाटणे यांच्या नेतृव्त्वतात नुकतीच जिल्हात पार पडत आहे.

त्या अनुषंगाने चलचित्र रथाचे आज मोर्शी विधानसभेमधील वरुड तालुक्यात पार पडला. यावेळी जोराच्या घोषणाबाजीत कार्यक्रम पार पडला व डॉ. वसुधा बोंडे यांनी चलचित्र रथाचे पूजन करून रथाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष वेदांत शूरपाटणे, भाजप वरुड तालुकाध्यक्ष राजकुमार राउत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बहाले, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मराज नवले, जिल्हा उपाध्यक्ष रविराज पुरी, इमरान इमानदार, क्रीडा अध्यक्ष निलेश पवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर, अमोल हाते, प्रफुल कृहेकर, वरुड शहराध्यक्ष निलेश अधव, दिनेश कोहळे, मारोती पवार, गोलू मानकर, राम खोडे, विक्की देशमुख, मयूर करर्दे, प्रवीण कुंडलकर, रीन्केश राजस, विजय यावले, कमलेश राठोड, रामकृष्ण कराळे, सुनील गवइ, कुणाल माळोदे, श्रीकृष्ण रानोटकर, सचिन भोगे, अक्षय इंगळे, अनिकेत कपले, शैलेश विटाळकर, निलेश होले हे उपस्थित होते.