गरीब व गरजुंना सिंदेवाही नगर पत्रकार संघ, सिंदेवाही कडून कपडे वाटप

162
जाहिरात

सिंदेवाही तालुका प्रतिनिधि – नव्यानेच गठीत झालेल्या नगर पत्रकार संघाचे वतीने दिनांक – १४-७-२०१९ ला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व आज दिनांक – ४/८/२०१९ ला पत्रकार संघातर्फे अत्यंत गरीब व गरजू जे कपडे खरेदी करू शकत नाही अशा ६ गरजवंताला पॅंट शर्ट पिसचे वाटप करण्यात आले. कपडे वाटप कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष – वहाब्अली सैय्यद, उपाध्यक्ष – लक्ष्मीकांत कामतवार, विलास धुळेवार, सचिव – भगवंत पोपटे, कोषाध्यक्ष – सोमेश्वर पाकवार, सल्लागार – प्रा. शरद बिडवाईक, प्रसिद्धी प्रमुख- खालिद पठान, सदस्य – संदीप बांगडे, अजय बलगेवार, निलेश तराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवंत पोपटे यांनी तर, आभार लक्ष्मीकांत कामतवार यांनी मानले. कपडे वाटप कार्यक्रमाला गरीब व गरजवंत उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।