*आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज चांदूर रेल्वेत*

0
528
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – शहेजाद खान :-

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज रविवार, २५ ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे शहरात दौऱ्यावर येत आहे. ते आज सकाळी ११.३० वाजता यवतमाळवरून वाहनाने चांदूर रेल्वेकडे प्रयाण करतील.

दुपारी १ वाजता चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादव मंगल कार्यालयात आयोजित आदिवासी गोवारी जमातीचा भव्य मेळावा व सत्कार समारंभ ला उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर सुविधेनुसार ते यवतमाळकडे प्रयाण करतील.