*महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे बंदोबस्त साठी आलेल्या पोलिसांना मिनरल पाणी बॉटल वाटप*

0
452
Google search engine
Google search engine

अकोट :-महाराष्ट्र भर झालेल्य गणेश उत्सवा दरम्यान डोळ्यात तेल ओतून चोख पोलिस बंदोबस्त बजावण्याऱ्या पोलिसांना  महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे अकोट येथे गणपति बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस  कर्मच्याऱ्याना पोलीस बॉईज चे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संपर्कप्रमुख अश्विन पिताम्बरवले यांनी अकोट येथे पोलीस बंदोबस्ता मध्ये असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारीना ड्यूटी स्पॉट मिनरल पाणी बॉटल वाटप करण्यात आले होते या वेळीअनिल वगारे तालुका अध्यक्ष अकोट, रोहित पिताम्बरवाले ,अनिल कोरडे, जिकीन सदरानी,रौनक पिताम्बरवाले ,यांची उपस्थिती होती