*अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये अज्ञात व्यक्तीने फाडले भाजपा नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसड यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स…..*

416

_चांदूर रेल्वे – ब्रेकींग न्युज -_

*अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये अज्ञात व्यक्तीने फाडले भाजपा नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसड यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स…..*

_चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल_

*रात्रीच्या दरम्यान केले हे कृत्य*