उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागेल- गुप्त मतदान नाही – लाईव्ह इन कॅमेरा होणार मतदान

0
1338
Google search engine
Google search engine

फडणवीस सरकारला 30 तासाची मुदत

उद्या बहुमत चाचणी होणार

बहुमत चाचणी च लाईव्ह प्रक्षेपण करा

मुंबई – बहुमतासाठी फडणवीस सरकारला 24 तासांची वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने खुल्या पद्धतीने मतदान घेत त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचेही आदेश दिले आहेत.