आकोटात दिव्य गीता भागवत सत्संगाचे आयोजन

0
473
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी:-

सुश्री रेखा दीदी यांच्या सुमधुर वाणी द्वारे दोन दिवशीय दिव्य गीता भागवत सत्संगाचे आयोजन अकोट नगरीमध्ये करण्यात आले आहे
सदर सत्संग दिनांक:-4 डिसेंबर व 5 डिसेंबर2019 ला श्री शक्तीधाम मंदिर सिंधी कँम्प आकोट येथे. संध्याकाळी 5 वाजता पासून सुरू होणार असून अकोट शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे ,या कार्यक्रमा मध्ये स्वास्थ विषयी आणि यौगिक क्रियांविषयी सुद्धा माहिती मिळेल. त्यामुळे अश्या अमूल्य सत्संगाचा सर्वानी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री योग वेदांत सेवा समिती आकोट यांनी केले आहे,