३० हजारासाठी सुनेचा छळ

0
422
Google search engine
Google search engine

पैशासाठी सुनेचा छळ.

पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर): 1) मुकेश भिका हावळिया (पती) 2) भिका लक्ष्मण हावळिया (सासरा) 3) चंपाबाई भिका हावळिया (सासु) 4) तारा सुनिल हावळिया (जावु) सर्व रा. नायगाव ईस्ट, ता. वसई, जि. पालघर यांनी दि. 06.06.2013 ते 25.11.2019 रोजी 04.00 वा.पर्यंत त्यांची सुन अश्विनी हिस माहेरहुन 30,000/-रु. घेवुन ये म्हणुन तिचा शारीरिक व मानसीक छळ केला. अशा मजकुराच्या अश्विनीच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर) येथे गुन्हा दि. 11.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.