300 लिटर गावठी दारू सह 2 जण ताब्यात पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ची कार्यवाही

300 लिटर गावठी दारू सह 2 जण ताब्यात
पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ची कार्यवाही

अमरावती/मोर्शी

मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या
ग्राम हिवरखेड येथे प्रोरेड दरम्यान दोन आरोपींकडून 300 लिटर गावरान हातभट्टी दारू व दोन दुचाकी असा एकूण 57000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जाहिरात