वडीलांच्या निधनानंतर इतर विधीस फाटा देवून दहा हजार रक्कम मुख्यमंत्री निधीस दिला.

Google search engine
Google search engine

सामग्री/ कडेगांव न्युज

सांगली जिल्ह्यातील शिवाजीनगर ता.कडेगाव येथील मुस्लिम समाजातील हनिफ मुजावर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मात्र सध्या देशभर कोरोनाचे संंकट आहे.यामुळे इतर विधीला फाटा देवून दहा हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री निधीस तहसिलदार डाँ.दिशैलजा पाटील यांच्या कडे चैक देताना ईमाम मुलाणी.
शिवाजीनगर गावातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते हनिफ मुलाणी यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यानंतर इतर धार्मिक विधी न करता शिल्लक राहिलेले १० हजार रूपयांचा निधी त्यांचे चिरंजीव ईमाम मुलाणी यांनी मुख्यमंत्री निधीस देण्यात आला.
यावेळी युवा नेते श्रीजय देशमुख, उघोजक विक्रम महाडिक,आनंदराव पवार निवासी नायब तहसिलदार राजेंद्र यादव,पुरवठा अधिकारी मिरजकर,ईमाम मुलाणी उपस्थित होते.

फोटो ओळः वडिलांच्या निधनानंतर विधी न करता रक्कम मुख्यमंत्री निधीस १० हजार रूपयांचा निधी तहसिलदार डाँ.शैलजा पाटिल यांच्या कडे देताना ईमाम मुलाणी,विक्रम महाडिक,आनंदराव पवार व मान्यवर.