सिंदेवाही तालुक्यातील मोठा जाटलापूर भागात वाघाने गाभन म्हशीला केला ठार केले

0
573
Google search engine
Google search engine

सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील मोठा जाटलापुर परिसरात वाघाने हल्ला करून म्हशीला चरत असतांना ठार केले. दामोधर माधवराव नन्नावार यांच्या मालकीची म्हैस गाभन असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी केली जात आहे. वाघाच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे सिंदेवाही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मांगनी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.