अमरावती :- मसानगंज मध्ये एकाच कुटुंबातील दोन कोरोना रुग्ण आढळले

1102

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ३० मे २०२०, दुपारी १.४५)

मसान गंज मध्ये आणखी दोन रुग्ण आढळले.

१) ८० , पुरुष, मसान गंज
२) ५४, पुरुष, मसान गंज

दोघेही एकाच कुटुंबातील आहेत.

*अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : २१०*

जाहिरात