पोलीस अधीक्षक साहेब विशेष पथक * *पोस्टे तळेगाव दशासर येथे बोगस बियाणे कार्यवाही*

Google search engine
Google search engine

*मा पोलीस अधीक्षक साहेब विशेष पथक *

*पोस्टे तळेगाव दशासर येथे बोगस बियाणे कार्यवाही*

आज 06/06/2020 रोजी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीमध्ये येथे अवैध धंदेवर कारवाई पेट्रोलींग दरम्यान देवगाव फाटा येथून एक टाटा एस यामध्ये बोगस बियाणे वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून नाकाबंदी केली असता एक टाटा एस मध्ये नऊ कट्टे बोगस बियाणे वाहतूक करीत असताना असताना मिळून आला आज रोजी गुणवत्ता नियंत्रक कृषी अधिकारी यांच्याकडून तपासणी करून सदर प्रकरणात कार्यवाही करण्यात येत आहे कारवाई दरम्यान एकूण 9लाख रु* चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे

कार्यवाही पथक- सपोनी अजय आकरे , ,NPC अजमत सैय्यद NPC स्वप्नील तवर PC पंकज फाटे Hc विजय अवचात या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या  विशेष पथक अमरावती ग्रामीण यांनी केली.