*शिवसेना चांदूर बाजार तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न* *जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ठीक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन*

0
1065
Google search engine
Google search engine

*शिवसेना चांदूर बाजार तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न*

*जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ठीक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन*

*प्रतिनिधी / चांदुर बाजार*

*कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना भासत असलेली रक्ताची गरज पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरीकांना रक्तदान करण्याचे आव्हाहन केले होते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्हा प्रमुख राजेश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून चांदुर बाजार शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दि.१२ रोजी ग्राम पंचायत कार्यालय आसेगाव पूर्णा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्त संकलन करण्या करीता शासकीय रक्त पेढी (इर्विन ) अमरावती डॉक्टरांचे सहकार्य मिळाले या शिबिरा मधे सोशियल डिस्टनसिंग चे पालन करीत सर्व मोठया प्रमाणात ५१ रक्तदात्यानी रक्तदान केले, सर्व रक्तदात्याना शिवसेना शाखा आसेगाव पूर्णा च्या वतीने मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले या शिबिराला शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, पं.स.चा.बा.चे सभापति राजेश वाटाणे,विधानसभा सघटंक ओमप्रकाश दीक्षित, आसेगाव पूर्णा चे ठानेदार तावडे साहेब, पोलीस पाटिल अनंत मानकर, आरोग्य अधिकारी खान मॅडम माजी उप सरपंच विलास लिल्हारे यानी रक्तदान शिबिराला भेंट दिली आयोजक आशिष वाटाणे शिवसेना तालुका प्रमुख व विभाग प्रमुख मोहन रघुवंशी शाखा प्रमुख ओमप्रकाश चुडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.डॉक्टर ,समाजसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक व असंक्य शिवसैनिक यांच्या उपस्थितीत पार पडले.*