अमरावती :- 58 वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह महिलेचा मृत्यू – मृतांची संख्या गेली 18 वर

0
3434
Google search engine
Google search engine

*एका रुग्णाचा मृत्यू*
बडनेरा येथील माळीपुरा (जुनी वसाहत) येथील एका ५८ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल आज positive आला होता.

त्यांचा आज दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

*एकूण मयत : १८*

०००