अमरावती जिल्ह्यात आणखी पाच कोरोना पॉजिटिव्ह -त्यातील एक अंजनगाव सुर्जी मधील

0
6561
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२२.०६.२०२०, वेळ : १७.४१)

*अमरावतीत आज आणखी पाच positive आढळले.*

१) १७, पुरुष, म्हाडा वसाहत, बडनेरा
२) ७४, महिला, हबीब नगर
३)५५, महिला, नंदनवन कॉलनी
४)२७, महिला, रामनगर
५)६०, पुरुष, अंजनगाव सुर्जी

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४३८*