*कोरोना चाचणी अहवाल*
(०१.०७.२०२०, वेळ : १३. ००)
( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ व ध्रुव लॅबकडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)
_जिल्ह्यात १३ व्यक्तींचा अहवाल positive_
*_SGBAU lab, AMT reports_*
१) ५५, महिला, सोनल कॉलनी, शेगाव नाका
२) ५०, पुरुष, नांदरूण, दर्यापूर
३) २८, महिला, सोनल कॉलनी, शेगाव नाका
*खालील सर्व रिपोर्ट ध्रुव लॅब नागपूरचे आहेत*
४) ३५, महिला, विदर्भ प्रीमियम सोसायटी, अमरावती
५) ६४, महिला, कृष्णानगर
६) ५३, पुरुष, राजापेठ
७) ५३, महिला, कृष्णानगर
८) ३२, पुरुष, कृष्णानगर
९) २४, महिला, कृष्णा नगर
10. 48, पुरुष, दर्यापूर
11. 36, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
12. 27, पुरुष, कृष्णा नगर
13. 1 वर्षीय बालक, कृष्णा नगर
*अद्याप एकूण : 582*