अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात 4 कोरोना पॉजिटिव्ह

0
6170
Google search engine
Google search engine

********

*कोरोना चाचणी अहवाल*

(०२.०७.२०२०, वेळ : १७. ३०)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*_SGBAU Lab, AMT reports_* _खालीलप्रमाणे_:

१) ३७, पुरुष, अंजनगाव सुर्जी
२) २२, पुरुष, अंजनगाव सुर्जी
३) ५५, महिला, अंजनगाव सुर्जी
४) २७, महिला, पीडीएमसी, अमरावती

*अद्याप एकूण : ६०६*