उस्मानाबादेत नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे व प्रियंका लोखंडे यांच्या पथकाने लावला दुकानदाला दंड !

0
1214
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद शहरांमध्ये लाँकडाऊन च्या काळात सोशल डिस्टंसिंग चे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर महसूल विभागाकडून आज कार्यवाही करण्यात आली यामध्ये एकूण दहा दुकानावर दंडात्मक कारवाई करून एकूण 9000 ( नऊ हजार ) रुपये दंड वसूल करण्यात आला.या पथकात नायब तहसीलदार मुस्तफा खोंडे,प्रियांका लोखंडे,मंडळ अधिकारी विकास देशपांडे,तलाठी अर्चना कदम व चालक राजू जमादार यांचा सहभाग होता.