अमरावती ब्रेकिंग :- काल रात्री जिल्ह्यात आणखी दहा कोरोना बाधित आढळले – रुग्ण संख्या 650 वर

0
5054
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दिनांक ३ जुलै, २०, वेळ २२.००)

_जिल्ह्यात आणखी दहा कोरोनाबाधित आढळले._

१. दोन वर्षे, बालिका, माळीपूरा, बडनेरा
२. ७२, महिला, अशोकनगर
३. १७, पुरुष, आदर्श नेहरू नगर अमरावती
४. ३१, महिला, गुलजार पुरा, अंजनगाव सुर्जी
५. ३०, पुरुष, अशोकनगर
६. २१, पुरुष, अशोकनगर
७.२५, महिला, प्रिया टाऊन शिप , शेगाव नाका
८. २०, पुरूष, प्रिया टाऊनशिप
९. १९, पुरुष, योगीराजनगर, तपोवन

*SGBAU, Lab reports*

१०. ५३, पुरुष, हबीबनगर, अमरावती

*ध्रुव लॅब, नागपूर*

*अद्याप एकूण : ६५०*

_Source_ : District Hospital, Amt