अमरावती येथे आज दुपारनंतर १२ रुग्ण आढळले – एकूण रुग्णांची संख्या ९९८

4484

अमरावती येथे आज दुपारनंतर १२ रुग्ण आढळून एकूण आढळलेल्या रुग्णांची संख्या ९९८ झाली.

त्यांचा तपशील असा :

१. ३५, महिला, हरिदास पेठ, नवे बडनेरा
२. ६९, महिला, हरिदास पेठ
३. २०, महिला, राहुलनगर
४. ३८, महिला, राहुलनगर
५. ६५, महिला, राहुलनगर
६. ३०, महिला, राहुलनगर
७. ४६, पुरूष, फरशी स्टॉप
८. २८, महिला, झेनिथ हॉस्पिटल, चौधरी चौक
९. २५, महिला, पंचशीलनगर
१०. २०, पुरुष, चपराशीपुरा
११. २४, महिला, गीताई नर्सिंग होम
१२. ४५, पुरुष, इर्विन हॉस्पिटल

*जिल्ह्यात सुरुवातीपासून अद्यापपर्यंत आढळलेले एकूण* : ९९८

जाहिरात