Amravati City News :- जिल्ह्यात आणखी सात कोरोनाबाधित आढळले.

0
4753
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी सात कोरोनाबाधित आढळले.

_*SGBAU Lab, Reports*_

१. २१, महिला, पन्नालालनगर
२. ५५, पुरूष, वलगाव, अमरावती
३. ३५, महिला, अचलपूर
४. ४५, पुरूष, भाजीबाजार, तलबपुरा
५. ४०, पुरूष, चांदूर रेल्वे
६. ४०, पुरूष, अलीमनगर
७. १३, बालिका, श्रीनाथवाडी

_आज अद्यापपर्यंत_ : _२३_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १२५१*

_१९ जुलै २०२०, १४.५१_