अमरावती शहरात आणखी 5 कोरोना रुग्ण आढळले

0
3173
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी ५ रुग्ण आढळले.

*_SBGAU Reports_*

१. ३०, पुरुष, चांदुर रेल्वे, अमरावती
२. २५, महिला, महाजनपुरा, अमरावती
३. ३९, पुरुष, भट कॉलनी, अमरावती
४. ६०, पुरुष, बडनेरा मिल, अमरावती
५. ५८, पुरुष, रामज्योतनगर, अमरावती

_आज आतापर्यंत : २८_

*अद्याप एकूण : १६३६*

_२५ जुलै, १६.३५