Amravati Breaking :- दोन रुग्नांचा मृत्यू -कोरोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या : *४९* वर

0
2921
Google search engine
Google search engine

*दोन रुग्नांचा मृत्यू*

१. झमझम नगर, अमरावती येथील 52 वर्षीय महिलेचा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

२. निषाद कॉलनी, अमरावती येथील 59 वर्षीय पुरुषाचा बेस्ट रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कोरोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या : *४९*

०००