कोंडच्या महालिंग कोरे यांना मारहाण ; ८ जणांविरुद गुन्हा दाखल !

0
818
Google search engine
Google search engine

कोंडच्या महालिंग कोरे यांना मारहाण ; ८ जणांविरुद गुन्हा दाखल !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद


महालिंग नागु कोरे, रा. कोंड, ता. उस्मानाबाद हे आपल्या कुटूंबासह गावातीलच आपल्या दुकानात दि. 27.07.2020 रोजी दुपारी होते. यावेळी यावेळी नामदेव कदम, रा. ढाकणी, ता. लातुर प्रशांत नागु जाधव रा. कोंड यांच्यासह 8 व्यक्तींनी किराणा दुकानाची जागा मोकळी करण्याच्या कारणावरुन महालिंग कोरे यांसह त्यांची पत्नी- विमल, मुलगा- रामेश्वर यांस शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या महालिंग कोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 148, 149 सह म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे