विदर्भ24न्यूज :- अमरावती जिल्ह्यात आणखी १३ रुग्ण आढळले – परतवाडा, कांडली मध्ये रुग्ण

0
4919
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावती जिल्ह्यात आणखी १३ रुग्ण आढळले._

*_TRUNAT TEST REPORTS_*

१. ५०, पुरुष, सावरखेड, मोर्शी
२. ४०, पुरुष, मोझरी (मुंबई येथून प्रवास सध्याचा पत्ता मोझरी असा दर्शविलेला आहे)
३. २५, पुरुष, परतवाडा
४. ६०, पुरुष, मुंडवाडा, नांदगाव खंडेश्वर
५. २८, पुरुष, खोलापुरी गेट
६. ६२, महिला, अंबागेट
७. ७५, महिला, नमुना गल्ली, अमरावती
८. ४२, पुरुष, आर्वी, वर्धा
९. ५८, पुरुष, नमुना गल्ली
१०. ४८, पुरुष, पॅराडाईज कॉलनी
११. ५९, पुरुष, बालाजीनगर
१२. ४५, मेहकर, बुलडाणा
१३. ५८, महिला, कांडली, परतवाडा

_आज आतापर्यंत : ६७_

*अद्याप एकूण : १८३८*

_२८जुलै, २२.२८_