जिल्ह्यात नव्याने 67 कोरोनाबाधित आढळले – चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, अचलपूर मधील क्वा. सेंटर मध्ये रुग्ण वाढ

0
4898
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात नव्याने 67 कोरोनाबाधित आढळले

अमरावती, दि. 4 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने जिल्हा शल्यचिकित्सक यांना उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 67 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यानुसार अद्यापपर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2531 झाली आहे.

त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

1. 48, पुरूष, बडनेरा

2. 36, पुरूष, बडनेरा

3. 22, पुरुष, माऊली जहाँगीर

4. 54, पुरूष, बडनेरा

5. 52, पुरूष, बडनेरा

6. 18, महिला, चांदूर बाजार क्वारंटाईन सेंटर

7. 60, पुरूष, चांदूर बाजार क्वारंटाईन सेंटर

8. 22, महिला, चांदूर बाजार क्वारंटाईन सेंटर

9. 35, पुरूष, धामणगाव क्वारंटाईन सेंटर

10. 55, पुरुष, अचलपूर क्वारंटाईन सेंटर

11. 20, पुरूष, माऊली जहाँगीर

12. सात वर्षे, बालिका, धामणगाव क्वा. सेंटर

13. सात वर्षे, बालक न्यू आंबेडकरनगर, अमरावती

14. 65, महिला, धामणगाव क्वा. सेंटर

15. एक वर्षीय बालक, पुरुष, अचलपूर क्वा. सेंटर

16. 63, महिला, कृष्णानगर, अमरावती

17. 42, महिला, चांदूर रेल्वे क्वारंटाईन सेंटर, अमरावती

18. 23, महिला, अचलपूर क्वा. सेंटर

19. 65, पुरूष, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

20. 08, बालिका, धामणगाव क्वा. सेंटर

21. 13, पुरूष, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

22. 40, पुरुष, सरोजनगर, अमरावती

23. 30, महिला, बडनेरा

24.72, पुरुष, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

25. 50, महिला, चां. रेल्वे क्वा. सेंटर

26. 59, पुरूष, फ्रेझरपुरा, अमरावती

27. 40, महिला, चांदूर रेल्वे क्वारंटाईन सेंटर

28. 55, महिला , चांदूर रेल्वे क्वारंटाईन सेंटर

29. 30, महिला, मासोद, जि. अमरावती

30. 42, महिला, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

31. 28, महिला, बडनेरा

32. 22, महिला, गर्ल्स होस्टेल, पीडीएमसी

33. 40, पुरुष, चैतन्य कॉलनी, अमरावती

34. 56, महिला, फ्रेजरपुरा

35. 65, महिला, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

36. 2 वर्षे बालक, सरोजनगर, अमरावती

37. 52, महिला, कारंजा लाड, वाशिम

38. एक वर्ष बालक, बडनेरा

39. 27, पुरुष, अचलपूर क्वा. सेंटर

40. 24, महिला, अचलपूर क्वा. सेंटर

41. 35, महिला, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

42.67, महिला, चिलम छावणी, कॅम्प मार्ग, अमरावती

43. 39, पुरूष, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

44. 84, महिला, बुधवारा, अमरावती

45. 65, पुरूष, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

46. वय 47, महिला, चांदूर रेल्वे क्वा. सेंटर

47. 57, पुरूष, अमरनगर, अमरावती

48. 39, महिला, धामणगाव क्वा. सेंटर

49. 23, महिला, महिला वसतिगृह, पीडीएमसी

50. 45, महिला, ताजनगर, अमरावती

51. 62, महिला, सरोजनगर, अमरावती

52. 64, पुरूष, फ्रेझरपुरा, अमरावती

53. 45, महिला, बडनेरा

54. 48, पुरुष, दर्यापूर

55. 62, पुरूष, वलगाव रस्ता, अमरावती

56. 22, पुरुष, माऊली जहाँगीर

57. 08, पुरुष, सरोजनगर, अमरावती

58.12, पुरूष, अचलपूर क्वा. सेंटर

59. 58, पुरुष, बडनेरा

60. 61, पुरुष, बेलपुरा, अमरावती

61. 35, पुरुष, न्यू आंबेडकरनगर, अमरावती

62. एक वर्षीय बालिका, अचलपूर क्वारंटाईन सेंटर

63. 29, पुरुष, अचलपूर क्वा. सेंटर

64. 24, महिला, बोडणा, जि. अमरावती

65. 45, पुरूष, चांदूर रेल्वे क्वारंटाईन सेंटर

66. 28, पुरूष, भातकुली क्वारंटाईन सेंटर

67. 75, पुरूष, चिलम छावणी, कॅम्प रस्ता, अमरावती

000