*मनोविकार तज्ञांच्या कंपाउंडर चा भाजपने केला सत्कार , खा. संजय राऊत वर उपचार करण्याची डॉ. अनिल बोंडे यांनी कंपाउंडर ला केली विनंती*

0
870
Google search engine
Google search engine

 

डॉक्टरांना काही समजत नाही , आजारी पडलो तरी मी कंपाऊंडर उपचाराकरिता जातो असे म्हणणाऱ्या खा. संजय राउत यांचा तातडीने उपचार करण्याची कंपाऊंडरला माजी कृषीमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी विनंती केली आहे. व त्यांनी विख्यात मनोविकार कंपाऊंडरचा यतोच्छित सत्कार केला व त्यांना खा. संजय राऊतवर उपचार करण्याची विनंती सुद्धा केली. यावेळी भाजपा अमरावती शहर चे अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.