तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, चांदुर बाजार तालुक्यातील एका तरुणाचाही मृत्यू , अद्यापपर्यंत मयत व्यक्तींची संख्या १०३

0
2369
Google search engine
Google search engine

*तीन रुग्णांचा मृत्यू*

आज रोजी( २० ऑगस्ट) तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. तपशील पुढीलप्रमाणे-
१. ४० वर्षीय, पुरुष, देशपांडे प्लॉट, नवाथे, बडनेरा रोड, अमरावती
२. २७ वर्षीय, पुरुष, करजगाव
३. ६३ वर्षीय, महिला, विलास नगर, लाईन न. ५ अमरावती

त्यानुसार अद्यापपर्यंत मयत व्यक्तींची संख्या *१०३* झाली आहे.