चार कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू – मृतांची संख्या गेली 107 वर

0
2519
Google search engine
Google search engine

*चार रुग्णांचा मृत्यू*

आज रोजी( २१ ऑगस्ट) चार कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. तपशील पुढीलप्रमाणे-

१. ४८ वर्षीय, महिला, लोकमान्य चौक, वलगाव
२. २०, वर्षीय, पुरुष, देवीपुरा वॉर्ड ३, शिराळा
३. ७४ वर्षीय, पुरुष, अंबा विहार, रवी नगर, अमरावती
४. ६०, वर्षीय, पुरुष, अंबागेट, अमरावती

त्यानुसार अद्यापपर्यंत मयत व्यक्तींची संख्या *१०७* झाली आहे.