जिल्ह्यात आणखी 69 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले

3999

*जिल्ह्यात आणखी 69 नवे रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 21 :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, सुविश्वास प्रयोगशाळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 69 नवे रूग्ण आढळले असून आज आतापर्यंत एकूण 118 रुग्ण आढल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 334 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा*

1. 26, पुरुष, पीडीएमसी स्टाफ अमरावती
2. 40, पुरुष, वडाळी, कॅम्प, अमरावती
3. 34, पुरुष, पोलीस लाईन, अमरावती
4. 62, पुरुष, सावता चौक, वलगाव
5. 38, पुरुष, पीडीएमसी स्टाफ, अमरावती
6. 56, पुरुष, देवदत्त नगर, अमरावती
7. 28, पुरुष, शिवाजी नगर, अमरावती
8. 24, पुरुष, पीडीएमसी स्टाफ, अमरावती
9. 35, पुरुष, भातकुली, अमरावती
10. 70, पुरुष, धोत्रा शिंदे, अमरावती

*सुविश्वास प्रयोगशाळा*

1. 60, महिला, बेलपुरा, अमरावती
2. 32, महिला, विवेकांनद कॉलनी, अमरावती
3. 54, पुरुष, धारणी
4. 9, बालक, विवेकांनद कॉलनी, अमरावती
5. 49, पुरुष, विवेकांनद कॉलनी, अमरावती
6. 66, पुरुष, रामपुरा, अंजनगाव सुर्जी
7. 55, पुरुष, अंम्बुलकर नगर, अमरावती
8. 45, महिला, छत्री तलाव रोड, दस्तुर नगर, अमरावती
9. 48, महिला, कंवर नगर, अमरावती
10. 53, महिला, शंकर नगर, अमरावती

*रॅपीड ॲन्टीजन टेस्ट*

1. 20, महिला, शिवशक्ती नगर, महावीर नगर जवळ, अमरावती
2. 27, महिला, राजमाता नगर, टोपे नगर जवळ, अमरावती
3. 24, पुरुष, शिवशक्ती नगर, महावीर नगर जवळ, अमरावती
4. 50, महिला, मसानगंज, अमरावती
5. 26, पुरुष, जलाराम नगर, अमरावती
6. 50, पुरुष, झुलेलाल लाईन रामपुरी कॅम्प, अमरावती
7. 38, पुरुष, भारती नगर, अर्जुन नगर जवळ, अमरावती
8. 20, पुरुष, विलास नगर, लाईन नंबर 2, अमरावती
9. 58, पुरुष, बियाणी चौक, कॅम्प, अमरावती
10. 59, पुरुष, शिवशक्ती नगर, अमरावती
11. 56, महिला, तेलीपुरा, जुनी वस्ती बडनेरा
12. 65, पुरुष, मोती नगर, जुनी वस्ती बडनेरा
13. 20, पुरुष, गजानन नगर, रहाटगाव
14. 31, पुरुष, धामणगाव गढी अचलपूर
15. 29, पुरुष, धामगणगाव गढी अचलपूर
16. 25, महिला, दाभा, नांदगाव खंडेश्वर
17. 50, महिला, दाभा, नांदगाव खंडेश्वर
18. 62, पुरुष, नलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, चंद्रपूर
19. 55, महिला, नलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, चंद्रपूर
20. 29, महिला, जिन्नतपूरा, दर्यापूर
21. 34, पुरुष, सिव्हिल लाईन, दर्यापूर
22. 27, पुरुष, घोसागाव, अंजनगाव
23. 30, पुरुष, पोलीस स्टेशन, दर्यापूर
24. 50, पुरुष, पोलीस स्टेशन, दर्यापूर
25. 25, महिला, रामपूरी कॅम्प, अमरावती
26. 25, महिला, रामपूरी कॅम्प, अमरावती
27. 33, पुरुष, वडाळी नाका, अमरावती
28. 28, महिला, नारायण नगर, अमरावती
29. 45, पुरुष, शिराळा, चांदूर बाजार
30. 29, पुरुष, यशोदा नगर नंबर 2 अमरावती
31. 82, पुरुष, कॅम्प, अमरावती
32. 51, पुरुष, राठी नगर, अमरावती
33. 52, महिला, बियाणी चौक, अमरावती
34. 44, महिला, सरस्वती नगर, राठी नगर, अमरावती
35. 32, पुरुष, सुयोग कॉलनी, अमरावती
36. 49, पुरुष, सरस्वती नगर, राठी नगर, अमरावती
37. 28, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
38. 25, महिला, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
39. 58, महिला, गोपाल नगर, अमरावती
40. 60, पुरुष, अंबागेट, अमरावती
41. 60, पुरुष, यशोदा नगर नंबर 1 अमरावती
42. 35, पुरुष, मनकरना नगर, अमरावती
43. 68, पुरुष, कमल कॉलनी, अमरावती
44. 57, पुरुष, यशोदा नगर नंबर 1 अमरावती
45. 67, महिला, पलाश लाईन, गाडगे नगर, अमरावती
46. 56, पुरुष, रेवसा, अमरावती
47. 44, पुरुष, छाया नगर, अमरावती
48. 65, महिला, जनार्दन पेठ, अमरावती
49. 71, महिला, गणेश कॉलनी, अमरावती

00000

जाहिरात