जिल्ह्यात ८७ नवे रुग्ण आढळले – एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 885

0
5105
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात ८७ नवे रुग्ण आढळले

 

अमरावती, दि. २६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ८७ नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 885 झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे :

 

१. ५८, महिला, सैनत कॉलनी, परतवाडा

२. २९, पुरुष, सैनत कॉलनी, परतवाडा

३. ५८, पुरुष, महेंद्रा कॉलनी, अमरावती

४. ३०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

५. २८, पुरुष, सातरगाव नांदगाव खंडेश्वर

६. २९, पुरुष, नांदगाव खंडेश्वर

७. २७, पुरुष, नांदगाव खंडेश्वर

८. २०, महिला, नांदगाव खंडेश्वर

९. २४, महिला, नांदगाव खंडेश्वर

१०. २५, महिला, नांदगाव खंडेश्वर

११. २३, महिला, नांदगाव खंडेश्वर

१२. २२, महिला, नांदगाव खंडेश्वर

१३. २५, पुरुष, सातरगाव नांदगाव खंडेश्वर

१४. ५०, पुरुष, पाळा, अमरावती

१५. ३८, पुरुष, नांदगाव खंडेश्वर

१६. ५०, पुरुष, खोलापूर अमरावती

१७. २०, पुरुष, खोलापूर अमरावती

१८. १०, बालक, खोलापूर अमरावती

१९. ३४, पुरुष, बुधगड अमरावती

२०. २७, पुरुष, भातकुली

२१. २३, पुरुष, गणोरी अमरावती

२२. ७३, पुरुष, कमल कॉलनी, भगवान नगर अमरावती

२३. ६७, पुरुष, कुंभारवाडा अमरावती

२४. २५, महिला, शिवाजी चौक वलगाव

२५. ५७, पुरुष, पार्वती नगर, व्ही एम व्ही रोड अमरावती

२६. ३५, महिला, शिराळा अमरावती

२७. १३, बालक, शिराळा अमरावती

२८. ४५, पुरुष, शिराळा अमरावती

२९. २५, पुरुष, शिराळा अमरावती

३०. ४४, पुरुष, कृष्णानगर अमरावती

३१. २८, पुरुष, रामपुरी कॅम्प, नानिक नगर, अमरावती

३२. ३९, पुरुष, गजानन टाऊन शिप कठोरा रोड अमरावती

३३. ४९, पुरुष, गाडगे नगर अमरावती

३४. ४८, पुरुष, माईल्ड स्टोन हॉटेल जवळ अमरावती

३५. २४, महिला, खापर्डे बगीचा अमरावती

३६. ५२, पुरुष, वरून नगर, अमरावती

३७. ३३, पुरुष, वडर पुरा कॅम्प अमरावती

३८. ६७, महिला, अंबिका नगर अमरावती

३९. ४६, महिला, राजपेठ अमरावती

४०. २०, पुरुष, राजपेठ अमरावती

४१. २५, पुरुष, राजपेठ अमरावती

४२. २५, पुरुष, अंजु कॉलनी जवळ व्ही एम व्ही रोड अमरावती

४३. २५, पुरुष, सातखिराडी अमरावती

४४. ३०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

४५. २३, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

४६. २५, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

४७. ३०, महिला, विलास नगर अमरावती

४८. ४२, महिला, दर्यापूर

४९. ६७, पुरुष, जि एच अमरावती

५०. ४२, पुरुष, लक्ष्मी नगर रोड अमरावती

५१. ५०, पुरुष, मासनगंज अमरावती

५२. ५२, महिला, नवसारी अमरावती

५३. ३०, पुरुष, नवीन रवी नगर अमरावती

५४. ६४, पुरुष, सातूरणा अमरावती

५५. २०, महिला, मोती नगर अमरावती

५६. २५, महिला, राजपेठ अमरावती

५७. ३८, पुरुष, बालाजी नगर अमरावती

५८. ३३, महिला, बालाजी नगर, अमरावती

५९. ५०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६०. ३२, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६१. ६५, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६२. २५, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६३. ३०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६४. ६०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६५. ४२, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६६. ६०, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

६७. ३४, पुरुष, शिवकृपा कॉलनी, अमरावती

६८. ६१, पुरुष, शिवकृपा कॉलनी, अमरावती

६९. ३६, पुरुष, शिवकृपा कॉलनी, अमरावती

७०. ३५, पुरुष, नवीन नंदनवन कॉलनी, नागपूर

७१. ५५, पुरुष, विश्वनाथ नगर अमरावती

७२. ७५, महिला, विश्वनाथ नगर अमरावती

७३. २७, महिला, झेंडा चौक राजपेठ अमरावती

७४. १७, महिला, कंवर नगर, अमरावती

७५. १५, बालक, कंवर नगर, अमरावती

७६. १३, बालिका, अंबापेठ अमरावती

७७. ३३, पुरुष, गणेश विहार अमरावती

७८. ३४, महिला, कंवर नगर अमरावती

७९. २५, महिला, बारीपुरा, जुनी वस्ती बडनेरा

८०. ६४, पुरुष, सराफा लाईन अमरावती

८१. ५५, पुरुष, जवाहर गेट अमरावती

८२. १९, पुरुष, दस्तुर नगर, छत्री तलाव रोड अमरावती

८३. ४५, महिला, दस्तुर नगर, छत्री तलाव रोड अमरावती

८४. ३२, महिला, पूजा कॉलनी, आदर्श हॉटेल जवळ अमरावती

८५. ५३, पुरुष, साई नगर अमरावती

८६. ३५, पुरुष, दस्तुर नगर, छत्री तलाव रोड अमरावती

८७. २५, पुरुष, दस्तुर नगर, छत्री तलाव रोड अमरावती

 

 

०००००००