कोंडच्या डाँ.विरभद्राप्पा भुमकर यांचे निधन !

0
590
Google search engine
Google search engine

कोंडच्या डाँ.विरभद्राप्पा भुमकर यांचे निधन !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

कोंड येथील डाँ.विरभद्रापा भुमकर यांचे आज ३/९/२०२० रोजी पहाटे तिन वाजता त्यांच्या कोंड येथील राहत्या घरी व्रधापकाळाने दुखद निधन झाले.
डाँ.विरभद्राप्पा भुमकर हे माजी ग्रहमंत्री डाँ. पद्मसिंह पाटिल यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांची परीसरात ओळख होती. ते माजी उप सरपंच उमाकांत भुमकर यांचे वडिल होते.
त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तिन मुले दोन मुली ,सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.