भीषण अपघात :- धारणी वरून अमरावती येत असलेली क्रुझर कार परतवाडा येथील अंबिका लॉन जवळ झाडावर धडकली 3 ठार

0
3082
Google search engine
Google search engine

*तिघांचा मृत्यू*

परतवाडा शहरातील धारणी मार्गा वरील अंबिका लॉन्स जवळ आज 2 संप्टेबर रोजी उशिरा सायंकाळी  क्रुझर गाडी झाडावर आदळल्याने तिघांचा घटनास्थळी मृत्यू चौघे गंभीर जख्मी अपघातीतील युवक बोरगाव मंजू येथील निवासी असलेल्याचे समजते.परतवाडा पोलिस घटनास्थळी …. आले जखमींना उप जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले