आणखी नव्याने 50 रुग्ण आढळले

0
4493
Google search engine
Google search engine

*आणखी नव्याने 50 रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 6 : रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 163 असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6899 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

RAPID ANTIGENE TEST

1.25 महिला, म्हाडा कॉलनी अमरावती

2. 68 पुरुष, एकनाथ विहार, अमरावती

3. 8 बालक जर्नादन पेठ अमरावती

4. 39 पुरुष, जर्नादन पेठ अमरावती

5. 32 महिला, जर्नादन पेठ अमरावती

6. 19 महिला, माताफैल बडनेरा

7. 24 महिला, डहाने नगर अमरावती

8. 18 महिला, डहाने नगर अमरावती

9. 61 महिला, वरुड

10. 70 पुरुष, इस्लामपुरा अमरावती

11. 34 महिला, इंदिरा चौक वरुड

12. 56 पुरुष, इंदिरा चौक वरुड

13. 58 महिला अंजनगाव सुर्जी

14. 45 पुरुष, अभिनव कॉलनी अमरावती

15. 32 महिला, बेलपुरा अमरावती

16. 38 महिला, लोणी वरुड

17. 52 महिला वडाळी अमरावती

18. 55 महिला, तळवेल अमरावती

19. 29 पुरुष, तळवेल अमरवती

20. 52 पुरुष, बच्छराज प्लॉट अमरावती

21. 29 पुरुष, आशियाड चौक अमरावती

22. 60 पुरुष, सराफा बाजार अमरावती

23. 27 पुरुष, सराफा बाजार अमरावती

24. 80 महिला, सराफा बाजार अमरावती

25. 50 पुरुष, भाजीबाजार अमरावती

26. 26 महिला, रामपुरी कॅम्प अमरावती

27. 76 महिला, फ्रेजरपुरा अमरावती

28. 30 पुरुष, यशोदानगर अमरावती

29. 38 पुरुष, मुधोळकर पेठ अमरावती

30. 65 पुरुष, हिवरखेड मोर्शी

31. 70 पुरुष, लेहगाव दर्यापूर

32. 61 पुरुष, चौधरी चौक अमरावती

33. 59 पुरुष, कृष्णानगर अमरावती

34. 20 पुरुष, बालाजी नगर अमरावती

35. 49 महिला, बालाजी नगर अमरावती

36. 56 महिला, हिंदपुरा चांदूर बाजार

37. 28 महिला, भानदेवी कारंजा वाशिम

38. 37 पुरुष, राजपुरोहीत कॉलनी अमरावती

39. 42 पुरुष, छाबडा प्लॉट अमरावती

40. 20 पुरुष, कल्याणनगर अमरावती

41. 47 महिला, सुरभी लेआऊट तपोवन

42. 26 महिला, गणपतीनगर अमरावती

43. 58 महिला, गणपतीनगर अमरावती

44. 50 पुरुष, कवठा चांदूर रेल्वे

45. 36 पुरुष, दत्तवाडी नागपूर

46. 65 पुरुष, उत्तमनगर अमरावती

47. 39 महिला, साईनगर अमरावती

48. 40 पुरुष, मोतीनगर अमरावती

49. 32 पुरुष, मालखेड चांदूर रेल्वे

50. 34 पुरुष, पुलगाव वर्धा

0000