बारा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू – मृतक रुग्णांची संख्या 175

0
4666
Google search engine
Google search engine

बारा रुग्णांचा मृत्यू

अमरावती, दि. 10 : बारा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या 175 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 50 वर्षीय पुरुष, कवठा, ता. चांदूर रेल्वे

2. 70 वर्षीय महिला, सोनल कॉलनी अमरावती

3. 72 वर्षीय पुरुष, साईनगर अमरावती

4. 62 वर्षीय पुरुष, भाजीबाजार अमरावती

5. 68 वर्षीय पुरुष, अतुल मंगल कार्यालय परीसर ,अमरावती

6. 67 वर्षीय पुरुष, हरदासराम सोसायटी, कंवरनगर, अमरावती

7. 48 वर्षीय पुरुष, लोणी सावंगा, ता. वरुड

8. 60 वर्षीय पुरुष, भातकुली अमरावती

9. 55 वर्षीय महिला, रविनगर अमरावती

10. 27 वर्षीय पुरुष, एसआरपीएफ कॅम्प अमरावती

11. 73 वर्षीय पुरुष, शोभा नगर अमरावती

12. 61 वर्षीय पुरुष, अमरनगर अमरावती

 

0000