*जिल्ह्यात 77 आणखी नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
4656
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 77 आणखी नवे कोरोना रुग्ण आढळले*
अमरावती, दि. 10 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोग शाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी *77* कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानूसार आज अद्यापपर्यंत *168* कोरोना बाधित रुग्ण आढले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या *7 हजार 806* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
1. 18, पुरुष, सोमवरखेडा, चिखलदरा
2. 52, पुरुष, सोमवरखेडा, चिखलदरा
3. 69, पुरुष, टेंभ्रुसोंडा, चिखलदरा
4. 44, महिला, धनेगाव, अंजनगाव सुर्जी
5. 59, पुरुष, व्हीएमव्ही रोड, देवदत्त नगर, अमरावती
6. 52, महिला, व्हीएमव्ही रोड, देवदत्त नगर, अमरावती
7. 31, पुरुष, यावलपूरा, नांदगाव पेठ, अमरावती
8. 37, पुरुष, नवीन वैशाली कॉलनी, रवी नगर, अमरावती
9. 34, पुरुष, अप्पू कॉलनी, शेगाव नाका अमरावती
10. 36, पुरुष, गुरुकृपा कॉलनी, अमरावती
11. 28, पुरुष, एम.आर. कॉलनी, राजीव नगर, अमरावती
12. 36, पुरुष, एकविरा देवी मंगल कार्यालयाजवळ, जवाहर पेठ, अमरावती
13. 49, पुरुष, चंद्रावती नगर जवळ, साई नगर, अमरावती
14. 43, पुरुष, गणोरकर लेआऊट, राजुरा नाका, मार्डी रोड, अमरावती
15. 39, पुरुष, मुलताई चौक, वरुड
16. 75, पुरुष, अंबागेटच्या आत, अमरावती
17. 64, महिला, शिवार्पण कॉलनी, अमरावती
18. 35, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
19. 40, महिला तोंडगाव, चांदूर बाजार
20. 28, पुरुष, तपोवन परिसर, अमरावती
21. 50, पुरुष, भानखेडा, अमरावती
25. 45, पुरुष, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती
26. 36, महिला, शिवार्पण कॉलनी, अमरावती
24. 73, पुरुष, सातखिराडी, दहिसाथ रोड, अमरावती
25. 42, महिला, दुध गंगा कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती
26. 14, बालक, दुध गंगा कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती
27. 72, महिला, माधव नगर, तिवसा, अमरावती
28. 17, पुरुष, माधव नगर, तिवसा, अमरावती
29. 15, बालिका, माधव नगर, तिवसा, अमरावती
30. 56, पुरुष, बच्छराज प्लॉट, अमरावती
31. 46, पुरुष, मांजरखेड, चांदूर रेल्वे
32. 53, पुरुष, अमर नगर, महेंद्र कॉलनी, अमरावती
33. 39, पुरुष, महाजनपूरा, अमरावती
34. 36, पुरुष, कैलास नगर, महोदव खोरी अमरावती
35. 47, महिला, केडीया नगर, अमरावती
36. 60, पुरुष, शिवशक्ती नगर, सातुर्णा, अमरावती
37. 39, महिला, गोपाल नगर, अमरावती
38. 52, पुरुष, पार्वती नगर, अमरावती
39. 42, पुरुष, बेलपूरा, अमरावती
40. 65, पुरुष, जयनगर, अमरावती
41. 64, पुरुष, गोंडवाणा बाबा मंदिर जवळ, दस्तुर नगर, अमरावती
42. 40, महिला, छांगाणी नगर, अमरावती
43. 52, पुरुष, अंबादेवी मंदिर जवळ, अमरावती
44. 46, महिला, अंबादेवी मंदिर जवळ, अमरावती
45. 28, पुरुष, जया कॉलनी, अमरावती
46. 51, पुरुष, राजापेठ, अनंत मंगल कार्यालयाजवळ, अमरावती
47. 44, पुरुष, माधापुरी, भातकुली
48. 61, पुरुष, जलाराम नगर, अमरावती
49. 20, महिला, आनंद स्टेट बँक कॉलनी, कॅम्प, अमरावती
50. 45, महिला, आनंद स्टेट बँक कॉलनी, कॅम्प, अमरावती
51. 45, पुरुष, पवन नगर, गोपाल नगर, अमरावती
52. 39, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
53. 32, पुरुष, साई नगर, अमरावती
54. 44, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
55. 33, पुरुष, सरोज कॉलनी, महावीर नगर, अमरावती
56. 38, पुरुष, सातखिराडी, अंबागेट अमरावती
57. 20, महिला, गर्ल्स चौक, हेडा कॉलनी, अमरावती
58. 40, महिला, राजापेठ, नंदा मार्केट, अमरावती
59. 25, पुरुष, माया नगर, गोपाल नगर जवळ, अमरावती
60. 35, पुरुष, तिलक नगर, बडनेरा, अमरावती
61. 25, पुरुष, लोणी, अमरावती
62. 69, पुरुष, जय नगर, अमरावती
63. 32, महिला, जेल क्वार्टर बस स्टॉप, अमरावती
64. 29, महिला, साई नगर, अमरावती
65. 57, महिला, मच्छीसाथ, अमरावती
66. 40, पुरुष, छांगानी नगर,अमरावती
67. 78, पुरुष, श्रीकृष्णपेठ अमरावती
68. 31, पुरुष, अमरावती (स्थळाचा सुस्पष्ट उल्लेख नाही)
69. 40, पुरुष, खिराडी, अमरावती
70. 61, महिला, भुमिपूत्र कॉलनी, अमरावती
71. 60, महिला, श्रीअपर्ण कॉलनी, व्हीएमव्ही रोड, अमरावती
72. 62, पुरुष, मोर्शी
73. 34, महिला, अचलपूर
74. (वयाचा उल्लेख नाही), महिला, देशवा नगर, अंबिका नगर जवळ, अमरावती
75. (वयाचा उल्लेख नाही), महिला, बाबा हरदर्शन सोसायटी, अमरावती
76. 49, पुरुष, कल्याण नगर, अमरावती
77. 66, पुरुष, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती
00000