विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त कार्यवाही जुगार रेड मध्ये आठ आरोपी यांना अटक

0
769
Google search engine
Google search engine

विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त कार्यवाही
जुगार रेड मध्ये आठ आरोपी यांना अटक

अमरावती :-
पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीम ने दि.10 /9/2020 रोजी पोस्टे येवदा प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता, गुप्तमाहीतीदारा कडून खबर मिळाली की, आरोपी नामे 1) देवानंद ज्ञानेश्वर तायडे 2) भाऊराव रामराव वानेडकर 3) प्रदीप गजानन वरखडे 4) जितेश शंकर पुराणे 5) आकाराम रामराव ढोले 6) सुनील सुखदेवराव गावंडे 7) लीलाधर ओंकारदास राठी 8) संजय वासुदेव गावंडे सर्व राहणार लोतवाडा वरील नमूद आरोपी हे ग्राम लोतवाडा येथे एका बादशाह वर पैसाचा हार जितचा जुगार खेलताना मीळुल आले त्याचे ताब्यातून *नगदी 17,720 ₹ व 05 मोबाईल किंमत अंदाजे 50,000 रुपये व मोटार सायकल 01 किंमत अंदाजे50,000 असा एकूण 1,17720/- रु.चा मुद्देमाल* जप्त करून 08 आरोपीसह पुढील कार्यवाही करुण पो स्टे *येवदा* यांच्या ताब्यात देण्यात आले आहे

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती डॉ ग्रामीण हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनात
विशेष पथक प्रमुख सपोनि अजय आकरे ,स्थानिक गुन्हे शाखा पो उप नि आशिष चौधरी,पोना रवीद्र बावणे,नापोका सय्यद अजमत ,नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,मपोका रीना सेलोरकर
चालक पोका पंकज वानखडे सोबत दिनेश कनोजे स्थानिक गुन्हे शाखा येथील कर्मचारी यांनी केली.