पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे विशेष पथक ची कार्यवाही* पाऊण 9 लाखाच्या मुद्देमाल सह 4 आरोपीला अटक अमरावती :-

0
888
Google search engine
Google search engine

*पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे विशेष पथक ची कार्यवाही*
पाऊण 9 लाखाच्या मुद्देमाल सह 4 आरोपीला अटक

अमरावती :-

आज दि.18/9/2020 रोजी प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता, गुप्तमाहीतीदाराकडून खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीत आरोपी नामे 1) महेंद्र रा अमरावती 2) महेश रा अमरावती 3) मोरेश्वर रा टेटवा 4) मनिष राअमरावती वरील नमूद आरोपी हे कवळा खानापूर शेतशिवार येथे एका बादशाह वर पैसाचा हार जितचा पत्त्याचा जुगार खेलताना मीळुण आले व काही आरोपी पळून गेलेत मिळून आलेल्या आरोपी त्याचे ताब्यातून *नगदी 56000 ₹ व 04 मोबाईल किंमत अंदाजे 20100 रुपये व स्विफ्ट डिझायर कार किंमत अंदाजे 6,50,000/- व टाटा इंडिका 1,50,000असा एकूण 8,76,100 रु.चा मुद्देमाल* जप्त करून 04 आरोपीसह पुढील कार्यवाही पो स्टे * नांदगाव खंडे * यांचे ताब्यात देण्यात आले आहे

ही कार्यवाही पथक पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनात, सपोनि अजय आकरे ,सपोनि सलीम चव्हाण,पोना रवीद्र बावणे,नापोका,सय्यद अजमत ,नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,पो का मनोज चौधरी,पो का संदेश चव्हाण
,म पो का रीना नींबकार ,म पो का मनीषा चव्हाण
चालक पोका पंकज वानखडे पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथील कर्मचारी नापोका विवेक राणे मनापोका प्रतिभा देशमुख यांनी केली.
—————————————-